पुनर्पडताळणीसाठी सुचवलेले अर्ज यादी

अ. क्र.संस्थेचा नोंदणी क्रमांकसंस्थेचे नाव गोशाळेचे नावजिल्हातालुकाकारण
1MHGA/0146/HGजय भोलेनाथ गौरक्षा गोशाळाजय भोलेनाथ गौरक्षा गोशाळाहिंगोलीसेनगाव भाडे करारनामा पूर्ण जोडावा. केवळ एक पान जोडेल आहे.
2MHGA/0140/HGसिद्धराज बहुउद्देशीय संस्थासिद्धराज बहुउद्देशीय संस्थाहिंगोलीऔंढा नागनाथगोसेवा हा स्पष्ट उद्देश नमुद असल्याबाबत संस्थेचे उपविधी (By Laws) ची साक्षांकीत प्रत. परंतु आपल्या कागदपत्रात गोसेवा गोसंवर्धन गोशाळा बाबत स्पष्ट उद्देश दिसून येत नाही. सन २०२४-२५ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (मागील कागदपत्र)
3MHGA/0149/HGश्री गोपाळलाल गोरक्षणश्री गोपाळलाल गोरक्षणहिंगोलीहिंगोलीसंस्थेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनादेशाची फोटो जोडणे आवश्यक. गोसेवा हा उद्देश नमुद असल्याबाबत संस्थेचे उपविधी (By Laws) धर्मादाय आयुक्तांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक. सन २०२४-२५ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (मागील कागदपत्र) जोडणे आवश्यक. संस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल जोडणे आवश्यक.
4MHGA/0888/TNश्री संतोषीमाता गोसेवा ट्रस्टश्री संतोषीमाता गोसेवा ट्रस्टठाणेमुरबाडगोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ PDF वर नमूद अधिकारी यांची स्वाक्षरी नाही
5MHGA/0668/TNश्री स्वामी समर्थ एजुकेशन ट्रस्टजय गोमाता जय गोपाल गोशालाठाणेशहापूरगोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ PDF वर नमूद अधिकारी यांची स्वाक्षरी नाही
6MHGA/0890/TNग्रामीण प्रगती फौंडेशनग्रामीण प्रगती फौंडेशनठाणेभिवंडीउपयोगिता प्रमाणपत्र वर जिल्हा उप आयुक्त (पशुसंवर्धन) यांची प्रति-स्वाक्षरी नाही...संस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल जोडलेला नाही..गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel) व PDF जोडलेला नाही ..
7MHGA/0479/DLसूर्या फाउंडेशनसूर्या फाउंडेशनधुळेसाक्रीसंस्थेचा राष्ट्रीयीकृत खाते धनादेश जोडलेला नाही. HDFC बँकेचा जोडला आहे. संस्थेचा गेल्या 3 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल जोदेलेला नाही . गोशाळेस यापूर्वी अनुदान मिळालेले नसताना अनुदान प्राप्त म्हणून पर्यायाची निवड केलेली आहे. दुरुस्ती करावी. गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ PDF वर नमूद अधिकारी यांची स्वाक्षरी नाही
8MHGA/0820/DLधनदायी माता गो शाळाधनदायी माता गो शाळाधुळेधुळेदेशी गाईंसहित गोशाळेमधील शेड सह अलीकडील जिओ-टॅग केलेला फोटो जोडला नाही ..गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ PDF वर नमूद अधिकारी यांची स्वाक्षरी नाही
9MHGA/0699/AKभूमिपुत्र गौरक्षण संस्थाभूमिपुत्र गौरक्षण संस्थाअकोलापातूरसंस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल जोडलेला नाही..गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ PDF वर नमूद अधिकारी यांची स्वाक्षरी नाही
10MHGA/0806/AKआदिशक्ती गौरक्षण व अनुसंधान केंद्र ,धाबाआदिशक्ती गौरक्षण व अनुसंधान केंद्र ,धाबाअकोलाबार्शीटाकळीसंस्थेचा गेल्या 3 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल (सन २०२३-२४,२०२४-२५ व २०२५-२६) सर्व एकत्रित "संस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल" ह्या tab मध्ये pdf अपलोड करावीत
11MHGA/0850/DRशिवशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थाशिवशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थाधाराशिवभूमसंस्थेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनादेशाची फोटो जोडावा..जोडलेले कागदपत्र अस्पष्ट व ग्राह्य नाही ..चाऱ्याचा कायमस्वरूपी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गोशाळेद्वारे हाती घेण्यात आलेल्या चारा उत्पादन फोटो जोडला नाही. भाडेपट्टा करार पूर्ण जोडावा ..देशी गाईंसहित गोशाळेचा अलीकडील जिओ-टॅग केलेला फोटो जोडावा. पूर्वी मिळालेल्या अनुदानाची स्वाक्षरी केलेली पावती निरंक दाखविली आहे परंतु अर्जात अनुदान प्राप्त आसे नमूद आहे. सुधारणा करावी. संस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल जोडावा. गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखेमाहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel) पूर्ण भरावे.
12MHGA/0033/DRभगवंत बहुउद्देशीय सेवा संस्थाभगवंत बहुउद्देशीय सेवा संस्थाधाराशिवभूमसंस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल जोडलेला नाही..गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखे माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel) व PDF जोडलेला नाही ..
13MHGA/0334/AHसंतश्री परिवाररामदुलारी सत्यनारायण खटोड गौशालाअहिल्यानगरश्रीरामपूरसन २०२४-२५ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (मागील कागदपत्र),संस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल.गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखेमाहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel)and PDF
14MHGA/0432/AHभैरवनाथ गोपालन संस्थाभैरवनाथ गोपालन संस्थाअहिल्यानगरपारनेरसंस्थेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनादेशाची फोटो,भाड्याने असल्यास ३० वर्षाचा भाडे करारनामा ५००/- रु स्टॅम्प पेपर वर,गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखेमाहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel)
15MHGA/0211/AHसंत जनाबाई महिला मंडळसंत जनाबाई महिला मंडळ गोशाळाअहिल्यानगरपाथर्डीगोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखेमाहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel)and PDF
16MHGA/0611/AHलक्ष्मी गोशाळा सेवा संस्थालक्ष्मी गोशाळाअहिल्यानगरअहिल्यानगरसन २०२४-२५ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (मागील कागदपत्र),गोशाळांचा परिपोषण योजनेसाठी लागणारा अभिलेखेमाहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (Excel)सादर करावे
17MHGA/0658/AHश्री संत ज्ञानेश्वर माऊली बहुउददेशिय संस्था वडघुलसंत ज्ञानेश्वर माऊली गोशालाअहिल्यानगरश्रीगोंदा सनदी लेखापालाने (Chartered Accountant) प्रमाणित केलेले आणि संबंधित जिल्हा उप आयुक्त (पशुसंवर्धन) यांची प्रति-स्वाक्षरी असलेले 'उपयोगिता प्रमाणपत्र' सादर करावे.संस्थेचा गेल्या 3 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल (मागील कागदपत्र)कागदपत्र स्पष्ट दिसत नाहीत
18MHGA/0995/AHतथागत देशी गाई संगोपन संस्थातथागत देशी गाई संगोपन संस्थाअहिल्यानगरपाथर्डीसंस्थेचा गेल्या 3 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल (सन २०२३-२४,२०२४-२५ व २०२५-२६) सर्व एकत्रित "संस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल" ह्या tab मध्ये pdf अपलोड करावीत. माहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (PDF) सर्व रकाने भरावेत.
19MHGA/0752/LTवरदायनी गोशाळावरदायनी गोशाळालातूरजळकोटचाऱ्याचा कायमस्वरूपी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गोशाळेद्वारे हाती घेण्यात आलेल्या चारा उत्पादन फोटो सादर करावेजागेबाबत कागदपत्रे:स्वमालकीची जागा असेल तर संस्थेच्या नावाचे ७/१२ अधिकृत प्रत सादर करावेमाहे एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (PDF)डॉक्टरांच्या स्वाक्षरी व शिक्क्या सहित प्रत सादर करावे
20MHGA/0394/LTमाऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थामाऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थालातूरलातूरसंस्थेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनादेशाची फोटो सादर करावेमाहे एप्रिल 2025 महिन्याचे उपयोगिता प्रमाणपत्र (मागील कागदपत्र) सादर करावेमाहे मे ते सप्टेंबर 2025 सहा महिन्याचे उपयोगिता प्रमाणपत्र (मागील कागदपत्र)सादर करावेसंस्थेचा सन २०२५-२६ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करावे.