महाराष्ट्र गोसेवा आयोग

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र गोसेवा आयोग

महाराष्ट्र शासन

गोसेवा आयोग

महाराष्ट्र शासन | महाराष्ट्र गोसेवा आयोग

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना

🏛️संस्था विषयक माहिती भरा

🏛️ संस्था आणि पत्ता तपशील

📞 संपर्क

🏦 बँक खात्याचा तपशील

राष्ट्रीयकृत बँक खाते असणे अपेक्षित

🏗️ खालीलपैकी कोणत्या मूलभूत सुविधेसाठी अर्ज करण्यात येत आहे?

एक किंवा अधिक सुविधा निवडा *

💰 खेळते भांडवल घोषणा

🐄 भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत माहिती

एकूण पशुधन
देशी गोवंश

📋 संस्था नोंदणी तपशील

📊 संस्थेचे मागील ३ वर्षांचे लेखापरिक्षण अहवाल *

सन २०२३-२४, २०२४-२५, २०२५-२६ चे लेखापरीक्षण अहवाल जोडावे

२०२३-२४२०२४-२५२०२५-२६

✍️ सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत शपथपत्र *

रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड शपथपत्र अपलोड करावे

🐄सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना — तपशील

🐮 पशुधन संख्येची माहिती *

पशुचा प्रकारसन २०२३-२४सन २०२४-२५सन २०२५-२६भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत संख्या
गायी
बैल/वळू
गायाची वासरे
म्हशी
रेडे
म्हशीची पारडे
इतर पशुधन
एकूण पशुधन

💰 पशुधन संख्येवर मागणी केलेले अनुदान (रु.) *

ℹ️ भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत एकुण पशुधन संख्येनुसार अनुदान स्वयंचलितपणे भरले जाईल. (५०-१०० पशु: ₹१५ लाख | १०१-२०० पशु: ₹२० लाख | २०० पेक्षा जास्त: ₹२५ लाख)
कमाल ₹ १५,००,०००
कमाल ₹ २०,००,०००
कमाल ₹ २५,००,०००

📅 गोसंगोपन कार्य

🌾 जमीन उपलब्धता *

⚠️किमान 5 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
⚠️किमान 5 एकर जमीन असणे आवश्यक आहे.

💧 सिंचनाच्या सोयी *

🏠 निवारा व चारा साठवण

🌿 मुरघास प्रकल्प

⚙️ कडबाकुट्टी यंत्र

♻️ इतर प्रकल्प व उपक्रम

📜 घोषणापत्र (शपथपत्र)

संस्थेने सादर केलेली माहिती खोटी आढळून आल्यास वरील नमुद संस्थेचे अध्यक्ष/ सचिव/ विश्वस्त या नात्याने भारतीय दंडविधान संहिता व फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलमातील तरतुदीप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष/ सचिव/विश्वस्त कारवाईस पात्र राहतील. अनुदानाचा योग्य विनीयोग झाला नसल्यास किंवा योजनेच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र जमीन महसुल संहिता- 1966 अंतर्गत, जमीन महसुलाच्या थकबाकी संबंधाप्रमाणे (Arrears of Land Revenue) द.सा.द.शे. 18% व्याजाने अनुदानाची वसुली करण्यात येईल, हे संस्थेला बंधनकारक राहील.